कर्क


साप्ताहिक राशिभविष्य

७ ते १३ जून २०१५ 

ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम
कर्क
निर्भय व्हा राशीस्थानी गुरू, शुक्र. पराक्रमात राहू. पंचमात शनी. लाभात रवी, मंगळ, बुध. एकूण ग्रहांची उत्तम बैठक जमली आहे. पण मंगळ, शनी प्रतियोगामुळे काही काळ विस्कळीतपणा जाणवेल. आठवडय़ाच्या पूर्वार्धात चंद्रबळही फारसे नाही. त्यामुळे मनात येणाऱ्या नाना शंका-कुशंका त्रास देतील. त्रास म्हणजे स्वत:च्याच मनाने स्वत:चा छळ करून घेणे. आपले मन कधी कधी खऱ्या शत्रूंपेक्षाही आपल्याशी फार वाईट वागते तेव्हा निर्भयता, साहस यांच्या साहाय्याने पुढे जा. जसे पुढे जाल तसे भीतीचे क्षितिजही पुढे पुढे सरकेल. दिनांक : ७, ९, १०, १३ शुभकाळ महिलांना : चुकांची पुनरावृत्ती करू नका. वाद-विवादातून मार्ग सापडणार नाही. खऱ्या संवादाला महत्त्व द्या.
ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा